MIDC - Land Acquisition Request

Login





नवीन भूसंपादन प्रस्ताव: महामंडळाकडे भूधारकाकडून/ शेतक-यांकडुन त्यांच्या जमिनी महामंडळामार्फत अधिग्रहित (संपादित) करण्यात याव्यात अशी विनंती केली जाते. त्यामुळे अशाप्रकारची जमीन उपलब्धेतेबाबत एकत्रि‍तपणे मूल्यांकन (Land Availability Assessment) होणे आवश्यक असल्याने, महामंळाने अशाप्रकारे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलमुळे महामंळडाकडे जमिन अधिग्रहित करणेबाबत त्यांच्या जमीनीच्या माहिती सादर करु शकतील. त्यानुसार औद्योगिक भूखंडाच्यां मागणीचा आधार घेऊन म.औ.वि. महामंडळामार्फत जमीनीचे संपादन करण्याची कार्यवाही अधिक पारदर्शकपणे करुन औद्योगिक क्षेत्र विकसित करता येईल.

With a commitment to promote Ease of Doing Business in Maharashtra, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) provides a facility for land sellers or group of land sellers to submit their request/ proposal for land acquisition through this system.
The system acts as a single point of contact for receiving requests / proposals from land seller(s) by submitting their form, and uploading necessary documents through online mode.


Useful Links

Maharashtra Industrial

Development Corporation

Land Bank

Land Allotment

Single Window Clearance